दंगेखोरांना अटक करतानाचा हा व्हिडिओ मुंबईतील नाही; हैदराबादमधील जुना व्हिडिओ व्हायरल

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने मुंबईच्या मीरा रोड भागात आयोजित मिरवणुकीवर दगडफेक झाली होती. त्यानंतर तेथील नया नगर परिसरात उसळलेल्या दंगलप्रकरणी पोलिसांनी बुधवारपर्यंत 10 गुन्हे दाखल केले असून 19 आरोपींना अटक केली.  या पार्श्वभूमीवर घरातून काही लोकांना अटक करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, मुंबई पोलिसांनी मीरा रोड भागातील दंगलीतील […]

Continue Reading