पहलगाम हल्ल्याकरांचे घर जाळून ठार करण्यात आले का? जुना व्हिडिओ व्हायरल
आग लागलेल्या घरावर गोळीबार करून दहशतवाद्यांना मारतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जम्मू-काश्मीरमधली पहलगाम येथे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना अशा प्रकारे ठार करण्यात आले, या दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही पोस्ट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, सदरील व्हिडिओ जुना असून त्याचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काही […]
Continue Reading