आरबीआयने एक सप्टेंबरपासून 500 रुपयांच्या नोटा बँकमध्ये जमा करण्याचे आदेश दिले का? वाचा सत्य

सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, भारतीय रिझर्व्ह बँकेने 1 सप्टेंबरपासून पाचशेच्या नोटा बँकमध्ये जमा करणे अनिवार्य केले आहे. बनावट नोटांवर कारवाई करण्यासाठी आणि डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी हा नवीन नियम जारी केल्याचे म्हटले जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा दावा आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading

स्टारचे चिन्ह असलेली 500 रूपयांची नोट बनावट असल्याची अफवा व्हायरल; वाचा सत्य

गेल्या काही दिवसांपासून स्टारचे चिन्ह (*) असलेल्या 500 रुपयांच्या नोटांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यासोबत दावा केला जात आहे की, असे स्टारचे चिन्ह असलेली 500 रूपयांची नोट बनावट आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, स्टारचे चिन्ह असलेली 500 रूपयांची नोट बनावट […]

Continue Reading