FACT-CHECK: भारतात बीफ फ्लेवर मॅगी नूडल्सची विक्री केली जात आहे का?
भारतात कत्तलीसाठी गोवंशाची विक्री करण्यास मनाई आहे. असे असतानाही बीफ फ्लेवरचे मॅगी नूडल्स बाजारात विक्रीसाठी आल्याचा दावा केला जात आहे. बीफ फ्लेवरच्या मॅगी उत्पादनाचे फोटो सोशल मीडियावर शेयर केले जात आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली असता हा दावा खोटा असल्याचे समोर आले. काय आहे पोस्टमध्ये? बीफ फ्लेवर मॅगी नूडल्सच्या पॅकेटचा फोटो शेयर करून […]
Continue Reading