नवीन नाणे चलनात आले नसून ते ‘स्मारक नाणी’ आहेत; बनावट नोटांचा व्हिडिओ व्हायरल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या दिवशी दिनी टपाल तिकिट आणि 75 रुपयांच्या नाण्याचे 28 मे रोजी अनावरण केल्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दावा केला जात आहे की, भारत सरकारने दोन हजाराच्या नोटा वितरणातून मागे घेतल्यानंतर नवीन नाणी आणि नोटा चलनात आणल्या आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर […]
Continue Reading