मलेशिया सरकारने झाकीर नाईकला देश सोडण्याचा आदेश दिलेला नाही. वाचा सत्य काय आहे
वादग्रस्त धर्मप्रसारक झाकीर नाईक गेल्या काही वर्षांपासून मलेशियामध्ये वास्तव्याला आहे. विविध गुन्ह्यांसाठी वॉन्टेड असलेल्या नाईकला भारतात आणण्यासाठी सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. सोशल मीडियावरील पोस्टला खरे मानले तर या प्रयत्नांना यश मिळाल्याचे दिसते. दावा केला जात आहे की, मलेशिया सरकारने नाईकला देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. हा भारताच्या विदेशनीतीचा मोठा विजय असल्याचे म्हटले जात आहे. […]
Continue Reading
