फिफा विश्वचषकात प्रेक्षकांनी मैदानावर आग लावली का? जुना व्हिडिओ व्हायरल
वादाच्या भोवऱ्यात सापडेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेविषयी विविध दावे केले जात आहेत. अशाच एका व्हायरल पोस्टमध्ये मैदानावरील आगीचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ कतारमधील फिफा विश्वचषक स्पर्धेदरम्यानचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पाडताळणीअंती हा दावा खोटा असल्याचे कळले आहे. हा व्हिडिओ […]
Continue Reading