POWER FACT: जगातील सर्वात शक्तीशाली देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे का?
जगातील सर्वात शक्तीशाली देशांची वार्षिक प्रसिद्ध झाली आहे. भारतीयांसाठी खुशखबर म्हणजे आपला देश आता जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात शक्तीशाली देश बनला आहे. केवळ चीन, रशिया आणि अमेरिका हेच भारतापुढे आहेत, असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. भारताचे वाढते प्रस्थ आणि सुपरपॉवर होण्याच्यादृष्टीने ही रँकिंग अतिशय महत्वाची असल्याचे नेटीझन्स म्हणत आहेत. अशी काही यादी प्रसिद्ध […]
Continue Reading
