चीनमधील महामार्गाचा फोटो भारताच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य
काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या अपघातानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या काळातील महामार्गांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अशा टीकाकारांना उत्तर एका सुसज्ज महामार्गाचा फोटो शेअर केला जात आहे. त्यासोबत उपरोधकपणे म्हटले की, भारत एकमेव देश आहे जेथे अपघातासाठी चांगल्या रस्त्याला दोष दिला […]
Continue Reading