पाकिस्तानातील लुटमारीचा व्हिडियो मुंबईतील म्हणून केला जातोय व्हायरल. पाहा सत्य

दिवसाढवळ्या एका जोडप्याची लूट करतानाचा एक व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या व्हिडियोमध्ये दुचाकीवर आलेली चार मुले कारमधील एका जणाला धमकावून त्याच्याकडील ऐवज घेऊन पळताना दिसतात. दावा केला जात आहे की, ही घटना मुंबईतील घाटकोपर भागातील आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली. काय आहे पोस्टमध्ये? पोस्टमध्ये म्हटले की, मुंबईतील घाटकोपर […]

Continue Reading