गदर-2 पाहताना ‘पाकिस्तान जिंदाबाद’चा नारा दिल्याने मारहाण करण्यात झाली का? वाचा सत्य
गदर – 2 या चित्रपटासंबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चित्रपट सुरू असताना सिनेमा गृहामध्ये मारहाण होताना दिसते. या व्हिडिओसोबत दावा केला जात आहे की, गदर – 2 या चित्रपटादरम्यान एका व्यक्तीने ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या म्हणून लोकांनी त्याला चोप दिला. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून याबाबत सत्यता […]
Continue Reading