ही बिहारमध्ये राहुल गांधींसाठी जमलेली गर्दी नाही; ही तर गजाजन महारांजी पालखी

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कथित मतचोरीचा मुद्दा उपस्थित करत तेथे ‘मतदार हक्क यात्रा’ काढून अप्रत्यक्षरीत्या प्रचाराची सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर एका गर्दीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत दावा केला जात आहे की, “ही बिहारमधील राहुल गांधींच्या ‘मतदार हक्क यात्रे’मधील समर्थकांची गर्दी आहे.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या […]

Continue Reading

कणकवलीच्या भालचंद्र महाराजांचे छायाचित्र गजानन महाराजांचा फोटो म्हणून व्हायरल

संतनगरी शेगाव येथे 3 मार्च रोजी गजानन महाराज यांचा 146 वा प्रकट दिन पारंपरिक रित्या उत्साहात साजरा करण्यात आला.  याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये महिला एका व्यक्तीचे पाय पडताना दिसते. दावा केला जात आहे की, हा फोटो गजानन महाराजांचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून […]

Continue Reading

या फोटोमध्ये सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत गजानन महाराज नाहीत; वाचा सत्य

सोशल मीडियावर एक फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, सुभाषचंद्र बोस आणि शेगावचे गजानन महाराज यांच्या भेटीचा हा फोटो आहे. असा हा दुर्मिळ फोटो अधिकाधिक शेयर करण्याचे आवाहन पोस्टमध्ये करण्यात आले आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, या फोटोमध्ये सुभाषचंद्र बोस […]

Continue Reading

या फोटोमध्ये सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत गजानन महाराज नाहीत. ते पुरीचे शंकराचार्य आहेत

सोशल मीडियावर एक कृष्णधवल फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, हा फोटो सुभाषचंद्र बोस आणि शेगावचे गजानन महाराज यांच्या भेटीचा आहे. असा हा दुर्मिळ फोटो अधिकाधिक शेयर करण्याचे आवाहन पोस्टमध्ये करण्यात आले आहे. या फोटोला अनेकांनी खरी मानून शेयर केले असले तरी, काहींनी फोटोच्या सत्यतेविषयी शंका उपस्थित केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने मग या […]

Continue Reading