दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांनी ‘भाजप ईव्हीएम हॅक’ करुन निवडणूक जिंकल्याचे मान्य केले का ? वाचा सत्य

दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या रेखा गुप्ता यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, “आम्ही ईव्हीएम हॅक केले तर विरोधकांना का वाईट वाटत आहे ?” दावा केला जात आहे की, “रेखा गुप्ता यांनी भाजपवर ईव्हीएम हॅक करत मत चोरी केल्याचा आरोप मान्य केला आहे.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या […]

Continue Reading

जमिनीवर पडून रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराचा तो व्हिडिओ रवीश कुमार यांचा नाही; वाचा सत्य

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या वार्तांकनानंतर टीव्ही पत्रकारितेवर बरीच टीका होत आहे. पत्रकारितेच्या मापदंडाची पायमल्ली करून टीआरपीच्या खेळ सुरू असल्याचे बोलले जात आहे. याला प्रत्युत्तर म्हणून काही जण जुन्या क्लिप्स शेयर करून म्हणत आहेत की, जुन्या पत्रकारांनीसुद्धा हेच केले आहे. एक पत्रकार जमिनीवर लोळत, घसरत रिपोर्टिंग करत असल्याचा व्हिडिओ शेयर करून दावा केला जात आहे […]

Continue Reading