अडाणी ग्रुपने ‘इंडियन ऑईल’ कंपनी विकत घेतली का? वाचा ‘त्या’ फोटोमागील सत्य
पेट्रोलचे भाव शंभरीनजीक गेले असताना इंधन दरवाढीबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर इंडियन ऑईल-अडाणी गॅस कंपनीच्या गॅस्ट स्टेशनचा फोटो व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, केंद्र सरकारने ‘इंडियन ऑईल’ कंपनी आता अडाणी ग्रुपला विकली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले […]
Continue Reading