राहुल गांधीच्या विरोधात ‘गो बॅक’चा नारा देणाऱ्या लोकांचा व्हिडिओ मणिपुरचा नाही; वाचा सत्य

राहुल गांधी यांनी 8 जुलै रोजी मणिपुरला भेट दिली होती. या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राहुल गांधीसमोर त्यांच्या विरोधात ‘गो बॅक’च्या घोषणा देत आहेत.  दावा केला जात आहे की, राहुल गांधी मणिपुरमध्ये गेल्यावर तेथील लोकांनी त्यांच्या विरोधात ‘राहुल गांधी गो बॅक’च्या घोषणा दिल्या.  पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 7 महिन्यांपूर्वीचा असून राहुल […]

Continue Reading

आसाममध्ये काँग्रेस नेते अमजात अली यांना अटक झाल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

आसाममध्ये काँग्रेसचे नेते अमजात अली यांना सफरचंदाच्या पेटीसोबत हत्यारे आणि काडतुसे असताना अटक करण्यात आली आहे. ही व्यक्ती मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत होती, अशा माहितीसह सध्या समाजमाध्यमात पसरत आहेत. या माहितीची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. काय आहे दावा?  आसाममधील काँग्रेसचे नेते अमजात अली यांना हत्यारांसह अटक करण्यात आली आहे. Facebook | Archive […]

Continue Reading