जिन्स घातलेली ही मुलगी ‘हिजाब गर्ल’ मुस्कान खान नाही; दुसऱ्याच मुलीचे फोटो तिच्या नावे व्हायरल
कर्नाटकमध्ये हिजाब वाद सुरू असताना ‘अल्लाहू अकबर’ची घोषणा देत जमावाला सामोरे जाणाऱ्या एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला. मुस्कान खान नामक तरुणीच्या या कृतीचे सोशल मीडियावर चांगलेच कौतुक झाले. यानंतर जीन्स आणि इतर मॉडर्न कपडे घातलेल्या एका मुलीच्या फोटोंचा कोलाज शेअर करून दावा केला जात आहे, कॉलेजमध्ये हिजाबसाठी आग्रही असणारी मुस्कान खान इतरत्र मात्र हिजाब न […]
Continue Reading