World Cup Fact: धोनी आऊट झाल्यामुळे हा फोटोग्राफर रडला नव्हता. जाणून घ्या यामागचे सत्य

विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारताचा पराभव झाल्यामुळे तमाम चाहत्यांच्या उत्साहावर पाणी फिरले. न्यझीलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय स्टार फलंदाजांनी टांगी टाकली. शेवटी रविंद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनी यांनी विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. परंतु, ऐन मोक्याची ठिकाणी धोनी धावचीत झाला आणि वर्ल्डकप जिंकण्याच्या आशा धुळीस मिळाल्या.  या पार्श्वभूमीवर डोळे पाणावलेल्या एका छायाचित्रकाराचा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय […]

Continue Reading