राज्यपाल कोश्यारी यांनी लॉकडाऊन दरम्यान मॉडेलला मदत केल्याची बातमी फेक. वाचा सत्य
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लॉकडाऊनचे उल्लंघन करीत एका मॉडेलला लष्कराच्या हेलीकॉप्टर आणि वाहनातून डेहराडूनला पोहचविल्याची बातमी मध्यंतरी पसरली होती. काही मीडिया वेबसाईट्सने ही बातमी चालवली होती. फॅक्ट क्रेसेंडोने यासंबंधी पडताळणी केली असता ही बातमी खोटी असल्याचे समोर आले. काय आहे पोस्टमध्ये? न्यूज उत्तराखंड या वेबसाईटवरील एका बातमीचा स्क्रीनशॉट पोस्टमध्ये शेयर करण्यात आला आहे. कोश्यारी यांनी […]
Continue Reading