ट्रॅक्टरद्वारे पोलीस बॅरिगेड्स तोडून जातानाचा व्हिडिओ शेतकरी आंदोलनाशी संबंधित नाही; वाचा सत्य

पंजाब, हरियाणासह उत्तरेतील अनेक शेतकरी संघटना विविध मागण्यांसाठी दिल्लीकडे कूच करीत आहेत. त्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांकडून रस्त्यावर टोकदार खिळे आणि बॅरिगेड्स लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही लोक ट्रॅक्टरद्वारे पोलीस बॅरिगेड्स तोडून पुढे जाताना दिसतात. दावा केला जात आहे की, व्हायरल व्हिडिओ सध्याच्या ‘किसान आंदोलन’ अर्थात […]

Continue Reading