‘लोकमत’चा लोगो वापरुन देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने बनावट ग्राफिक व्हायरल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने ‘लोकमत’चे ग्राफिक कार्ड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लिहिले आहे की, भाजपाचे आमदार सुरेश धसांचे सतीश भोसले उर्फ खोक्या सोबत आर्थिक संबंध निष्पन्न झाले असून धसांचा राजीनामा घेऊन कारवाई केली जाईल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती […]

Continue Reading

“मला हिंदूच्या मतांची गरज नाही”, असे उद्धव ठाकरे म्हणाले नाही; खोटे विधान व्हायरल

सोशल मीडियावर उद्धव ठाकरेंच्या नावाने एक ग्राफिक व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ‘लय भारी’ फेसबुक पेजच्या लोगोसह लिहिले आहे की, “हिंदूच्या मतांची आता मला तितकीशी गरज भासणार नाही. मुस्लिम मतांवर विधानसभा पण जिंकून दाखवतो.” दावा केला जात आहे की, उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट […]

Continue Reading

अखिलेश यादव यांनी 2000 मशिदी बांधण्याचे आश्वासन दिले नाही; बनावट ग्राफिक व्हायरल

उत्तर प्रदेशमध्ये चार मे रोजी नगरपालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यांतर्गत 37 जिल्ह्यांमध्ये मतदान पार पडले. तत्पूर्वी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी कथित जाहिर केलेल्या आश्वासनपत्रातचे ग्राफिक कार्ड व्हायरल होत आहे.  त्यामध्ये अखिलेश यादव “2000 मशिदी बांधण्यात येतील आणि मागासवर्गीयांचे आरक्षण कमी करून ते मुस्लिम सामाजाला दिले जाईल” असे वादग्रस्त आश्वसन दिल्याचा दावा केला जात आहे. […]

Continue Reading