फ्रान्सच्या संसदेत ‘कुराण’ला दहशतवादाचा उगम म्हटले गेले का? वाचा सत्य

फ्रान्समध्ये पैगंबर मोहम्मद यांच्या व्यंगाचित्रावरून एका शिक्षकाचा शिरच्छेद केल्याची खळबळजनक घटना गेल्या महिन्यात घडली. त्यानंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्लाम आणि कट्टरपंथीय विचारधारेबद्दल केलेले विधान वादग्रस्त ठरले. अनेक इस्लामिक राष्ट्रप्रमुखांनी मॅक्रॉन यांच्यावर तीव्र टीका केली. या पार्श्वभूमीवर आता ‘कुराण’वर भर संसदेत टीका करण्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ फ्रान्सच्या संसदेतील असल्याचा दावा […]

Continue Reading