ब्रुस लीचा ननचक्सद्वारे टेबल टेनिस खेळतानाचा व्हिडियो खरा नाही. ती नोकिया मोबाईलची जाहिरात आहे
जगभरात कुंग-फू, कराटे हा प्रकार लोकप्रिय करण्यात ब्रुस ली या प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा हात आहे. त्यांचे कराटे कौशल्य, शारीरिक चपळता आणि शक्ती याचे अनेक किस्से आणि दंतकथा सांगितल्या जातात. त्याचा वन-इंच पंच हा तर जगप्रसिद्ध आहे. चार-पाच चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर 1973 साली त्याचे निधन झाले. त्याच्या मृत्यूविषयीसुद्धा अनेक तर्कवितर्क लढविले जातात. तर अशा या मिथकांनी […]
Continue Reading