Fact Check : पाकिस्तानी नागरिकांनी विश्वचषकातील पराभव दिसू लागल्यावर टीव्ही फोडला?

पाकिस्तानी चाहत्यांच्या टीव्ही फोडून जल्लोष, अशी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंग्लंडमधील मँचेस्टर शहरात दिनांक 16 जून 2018 रोजी भारत विरुध्द पाकिस्तानचा सामना झाला होता. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव केला. त्यानंतर हा टीव्ही फोडण्यात आल्याचा दावा या पोस्टद्वारे करण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली […]

Continue Reading

औरंगाबाद शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे फूटबॉल स्पर्धेचे आयोजन? : सत्य पडताळणी

दिल्ली गेट न्युज या वेब पोर्टलवर औरंगाबाद शहरात होणाऱ्या फूटबॉल स्पर्धेविषयीची बातमी प्रसिद्ध झाली आहे. या बातमीचे शीर्षक 23 मार्च ते 13 एप्रिल शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्पर्धेचे आयोजन असे देण्यात आले आहे. यासंदर्भात फॅक्ट क्रिसेंडोने केलेली सत्य पडताळणी. अर्काईव्ह सत्य पडताळणी दिल्ली गेट न्युज वेब पोर्टलवर असणाऱ्या बातमीचे शीर्षक खालील प्रमाणे आहे. औरंगाबादमध्ये फुटबॉल […]

Continue Reading

World Cup 2019 : 16 जूनला ठरल्याप्रमाणे भारत–पाक युद्ध होणारच काय आहे सत्य

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच होणार, असे स्पष्ट संकेत ICC चे CEO डेव्ह रिचर्डसन यांनी दिले आहेत. रिचर्डसन म्हणाले की नियोजित वेळापत्रकाप्रमाणे सामने होणार नाहीत ,अशी सध्या कोणत्याही सामन्याची स्थिती नाही. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेत सर्व सामने ठरल्याप्रमाणेच होतील. असे वृत्त दैनिक लोकसत्ताने दिले आहे. खाली दिलेल्या लिंकवर हे वृत्त तुम्ही सविस्तर वाचू शकता.दैनिक लोकसत्ता […]

Continue Reading

गौतम गंभीरच्या ‘युद्धाच्या’ ट्विटवर शाहिद आफ्रिदीने दिली प्रतिक्रिया, सत्य की असत्य

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आता पाकिस्तानशी चर्चा होऊ शकत नाही, आता युद्ध करायलाच हवे, अशी भूमिका भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ने घेतली आहे. सरकारने पाकिस्तानशी चर्चा करू नये, त्यांना त्यांच्या भाषेतच समजवावे, अशी मागणी गंभीरने केली आहे. गंभीरच्या या तीव्र नाराजीवर पाकिस्तानचा फलंदाज शाहिद आफ्रिदीने प्रतिक्रिया दिली आहे का? हे सत्य की असत्य, हे जाणून घेण्याचा प्रयत्न […]

Continue Reading