तथ्य पडताळणी : फ्रान्स खरंच पाकिस्तानला दणका देणार का?
पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. फेसबुकवर सध्या व्हायरल होत असलेल्या इन्फोबझच्या पोस्टमध्ये, फ्रान्सने भारताच्या बाजूने उडी घेत संयुक्त राष्ट्र संघात (यूएन) लवकरच दहशतवादी मसूद अजहरवर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या वृत्ताची फॅक्ट क्रिसेन्डोने सत्य पडताळणी केली आहे. ही बातमी येथे सविस्तर वाचा […]
Continue Reading