दोन हजराच्या नोटा अद्याप चलनातून बाद नाही; वाचा आरबीआयचा निर्णय नेमके काय सांगतो
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) 2000 रुपयाच्या नोटा वितरणातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने शुक्रवारी (19 मे) एक परिपत्रक काढून नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याचे आवाहन केले आहे. या निर्णयामुळे सोशल मीडियावर सकारात्मक आणि नकारात्म अशा दोन्ही प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी पुन्हा एकदा नोटबंदी तर जाहीर झाली नाही ना […]
Continue Reading