तेलुगू गाण्याच्या शूटिंगचे फोटो आरक्षणामुळे मृत मुलीचा म्हणून व्हायरल

देशात आरक्षणाच्या मुद्द्याशी जोडत एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये हिरव्या रंगाचे कपडे घातलेली एक मुलगी खुर्चीवर बेशुद्ध अवस्थेत बसलेली दिसते, तर तिच्या आसपास कुटुंबीय रडताना आणि तिला अंघोळ घालताना दिसतात. हा फोटो शेअर करताना असा दावा केला जात आहे की ही मुलगी सवर्ण जातीची असून, आरक्षणामुळे तिने जीव गमावला. […]

Continue Reading

पाकिस्तानमध्ये हिंदू नववधूचे अपहरण झाल्याचा व्हायरल व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका महिलेचे अपहरण होताना दाखवले आहे. या व्हिडिओसोबत दावा केला जात आहे की पाकिस्तानमध्ये एका नवविवाहित हिंदू महिलेचे भरदिवसा अपहरण करण्यात आले.  व्हिडिओसोबत काही युजर्सनी लिहिले की, पाकिस्तामध्ये हिंदू नववधू आपल्या पतीसोबत सासरी जात असताना मुस्लिमांनी तिचे अपहरण केले. फेसबुक फॅक्ट चेक रिव्हर्स इमेज सर्चमध्ये हा व्हिडिओ […]

Continue Reading

गांधींच्या शिरच्छेद झालेल्या पुतळ्याचा फोटो बांग्लादेशचा नाही, पश्चिम बंगालचा आहे

महात्मा गांधी यांच्या विटंबना झालेल्या पुतळ्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोबत असा दावा केला जात आहे की, ही घटना बांग्लादेशमध्ये घडली आहे. भारत-बांग्लादेश तणावाच्या पार्श्वभूमीवर बांग्लादेशातील लोकांनी गांधीजींचा पुतळा तोडल्याचा दावा केला जात आहे. व्हायरल पोस्टमध्ये अतिशय भडक आणि दिशाभूल करणारा मजकूर लिहून हा फोटो शेअर केला जात आहे. फेसबुक फॅक्ट चेक […]

Continue Reading

केदारनाथमध्ये मुस्लिम घोडेवाहकांनी प्रवाशांवर हल्ला केल्याची खोटा व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य

केदारनाथ यात्रेला आलेल्या एका प्रवाशाला मारहाण होतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओसबोत दावा केला जात आहे की, केदारनाथमध्ये घोडा आणि खेचर वाहून नेणारे मुस्लिम लोक प्रवाशांना पायी प्रवास करू न देता बळजबरीने घोड्यावर बसण्यास भाग पाडतात. नकार दिल्यास ते प्रवाशांना मारहाण करतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक […]

Continue Reading