सत्य पडताळणी : बालाकोटमध्ये दहशतवाद्यांचा मृतदेहांचा खच अजूनही घटनास्थळी पडून
बालाकोटमध्ये दहशतवाद्यांचा मृतदेहांचा खच अजूनही घटनास्थळी पडून असल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले होते. एबीपी माझाने सुत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. हे वृत्त सत्य आहे का याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रिसेंडोने केली आहे. आक्राईव्ह लिंक एबीपी माझाने त्यांच्या फेसबुक पेजवरही ही बातमी शेअर केली आहे. या पोस्टला 11 हजार लाईक्स आहेत. या […]
Continue Reading