प्रज्ञानंदने कार्लसनला पराभूत करून जागतिक बुद्धीबळ विश्वचषक पटकाविला का? वाचा सत्य
सध्या बुद्धीबळ विश्वचषकामध्ये भारतीय बुद्धीबळपटू आर. प्रज्ञानंद आणि नॉर्वेच्या मॅग्नेस कार्लसन यांच्यापैकी कोण बाजी मारणार सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होऊ लागल्या की, प्रज्ञानंदने कार्लसनला पराभूत करून जागतिक विजेतेपद मिळवले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या पोस्ट्स आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा दावा चुकीचा आहे. […]
Continue Reading