लोकसत्तेचा लोगो वापरुन संभाजी भिडे यांच्या नावाने बनावट ग्राफिक व्हायरल; वाचा सत्य
शिवप्रतिष्ठान संस्थेचे प्रमुख मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांच्या नावाने एक आक्षेपार्ह विधान व्हायरल होत आहे. लोकसत्ता वृत्तपत्राच्या लोगो असलेल्या ग्राफिक कार्डद्वारे हे विधान पसरविले जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, संभाजी भिडे यांनी असे वक्तव्य केलेले नसून लोकसत्ताच्या वेबसाईटनेसुद्ध अशी कोणती ही बातमी दिलेली […]
Continue Reading