‘यूपीमध्ये भाजप सरकार आल्यास गुंडांचे राज्य येईल’ असे नरेंद्र मोदी म्हणाले नाहीच; वाचा सत्य
सध्या सोशल मीडिवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याच पक्षाला घरचा आहेर देताना म्हणतात की, “उत्तर प्रदेशमध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यास दंगली, माफीया आणि गुंडांचे राज्य येईल.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. काय आहे दाव ? […]
Continue Reading