आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना भ्रष्ट म्हटले नाही; एडिट केलेला स्क्रीनशॉट व्हायरल
आदित्य ठाकरे विविध ठिकाणी शिवगर्जना सभा घेत आहेत. 13 मार्च रोजी त्यांनी मुंबईमधील छत्रपती शिवाजी क्रीडांगणात शिंदे-भाजप युतीवर जोरदार टीका करणारे भाषण केले. या पार्श्वभूमीवर झी-24 तास वाहिनीच्या बातमीचा एक स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. यामध्ये आदित्य ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री म्हणजेच त्यांचे वडिल उद्धव ठाकरे यांना ‘करप्ट माणूस’ म्हटल्याचे दिसते. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या […]
Continue Reading