जी-20 निमित्त आग्रामध्ये केलेल्या सजावटीचा व्हिडिओ औरंगाबादच्या नावाने व्हायरल; वाचा
छत्रपती संभाजीनगरमध्ये (औरंगाबाद) नुकतीच जी-20 आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. विदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी शहरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती. विद्युत रोषणाई, पाण्याचे कारंजे आणि चित्रकारीने नटलेल्या शहरातील देखाव्यांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले जाऊ लागले. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत असून दावा केला जात आहे की, तो छत्रपती संभाजीनगर येथील आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी […]
Continue Reading