नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये गुप्त बैठक? जुना फोटो चुकीच्या दाव्यासह व्हायरल
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व इतर भाजप नेत्यांसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, दोन्ही काँग्रेस आणि भाजपमध्ये एक गुप्त बैठक झाली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो तीन वर्षांपूर्वी लोकसभेच्या […]
Continue Reading