नांदेडमध्ये दहशतवादी पकडले का? रेल्वे स्टेशनवरील मॉक ड्रिलचा व्हिडिओ व्हायरल
दहशतवाद्यांकडून गेल्या वर्षी नांदेडला येणारा मोठा शस्त्रास्त्रसाठी हरियाणा पोलिसांनी जप्त केला होता. त्यानंतर आता पुन्हा शहरात दहशतवादी पकडल्याची अफवा सोशल मीडियावर पसरत आहे. रेल्वेस्थानकावरून काही लोकांना अटक करून घेऊन जातानाचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, नांदेड येथून पोलिसांनी दहशतवद्यांना ताब्यात घेतले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक […]
Continue Reading