स्टेजवर उभे न राहू दिल्याने दलित बॉडीबिल्डर पुरस्काराला लाथ मारून निघून गेला का? वाचा सत्य
सोशल मीडियावर सध्या शरीरसौष्ठव स्पर्धेतील एक विजेता पुरस्काराला लाथ मारून कार्यक्रमातून निघून जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, हा विजेता दलित असल्यामुळे त्याला स्टेजवर कोपऱ्यात उभे राहण्यासा सांगण्यात आले होते. त्यामुळे त्याने पुरस्कार फेकून निषेध व्यक्त केला. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक […]
Continue Reading