मतदारांचे पाया पडणारे हे नेते गुजरातचे शिक्षणमंत्री नाहीत; दिल्लीतील जुना फोटो व्हायरल
गुजरात विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे, तशी प्रचाराची रणधुमाळी जोर पकडत आहे. सर्वच पक्षांचे नेते सभा आणि रॅली काढण्यात व्यस्त असून, मतदारांना आकर्षित करण्यासाठी घरोघरी जाऊनही ते प्रचार करीत आहेत. अशाच एका व्हायरल फोटोमध्ये एक नेता महिलेच्या पाया पडत आहे. हा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, ते गुजरातचे शिक्षणमंत्री जीतू […]
Continue Reading