काँग्रेसच्या गोवा सोशल मीडिया प्रमुख महिलेचा फोटो ‘हाथरस भाभी’ असल्याचा दावा खोटा
जबलपूर येथील एक महिला नातेवाईक नसतानाही हाथरस येथील पीडितेच्या घरी राहिल्यामुळे ती चर्चेत आली आहे. ‘हाथरस भाभी’ म्हणून या महिलेला संबोधले जात आहे. सोशल मीडियावर आता काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांच्यासोबत एका महिलेचा फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, ही कथित ‘हाथरस भाभी’ काँग्रेस पक्षाची कार्यकर्ती आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्य […]
Continue Reading