राजस्थानमधील जुना व्हिडिओ कोरोनाग्रस्ताची किडनी काढण्यात आल्याचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य
कोरोना विषाणूची लागण झालेल्या एका रूग्णाची किडनी डॉक्टरांनी काढून घेतल्याचा म्हणून समाजमाध्यमात सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या रूग्णाची किडनी काढल्याचा हा व्हिडिओ आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी कोरोनाग्रस्त व्यक्तीची किडनी काढून घेतल्याचा हा व्हिडिओ आहे का, यासाठी शोध घेतला त्यावेळी […]
Continue Reading