भूतानने आसाममध्ये येणारे पाणी रोखले आहे का? वाचा सत्य

चीन आणि नेपाळ पाठोपाठ आता भूतानने भारताची चिंता वाढवली आहे. आसामचे शेतकरी भूतानमधील नदीच्या पाण्यावर शेती करत आहेत. हे पाणी आता भूतानने आता रोखले आहे, अशी माहिती सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. भूतानने खरोखरच भारतात आसाममध्ये येणारे पाणी रोखले आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी भूतानने भारतात […]

Continue Reading

कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्याविषयी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे खोटा मेसेज व्हायरल. वाचा सत्य

महाराष्ट्रात ‘मिशन बिगिन अगेन’ सुरू असले तरी कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर राज्यातील विविध शहरांतील जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्याविषयी चेतावणी देणारे मेसेज व्हायरल होत आहेत. औरंगाबाद आणि नाशिक येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाल्याने मेसेजद्वारे जनतेमध्ये भीती घातली जात आहे की, कोरोनाच्या […]

Continue Reading