कोरोनामुळे धर्मावरील आस्था कमी असे मोहन भागवत म्हणाले नाही; वाचा सत्य
सोशल मीडियावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावे एक कात्रण व्हायरल होत आहे. ‘कोरोनामुळे माझी धर्मावरील आस्था कमी झाली’, असे मोहन भागवत यांनी वक्तव्य केल्याचा यामध्ये दावा केला जात आहे. या कात्रणाच्या सत्य पडताळणीअंती हा दावा खोटा असल्याचे समोर आले. काय आहे कात्रणात? ‘कोरोना ने तोडी मेरी धर्म में आस्था – मोहन भागवत’ […]
Continue Reading