रतन टाटा यांच्या नावाने व्हायरल होत असलेला संदेश असत्य; वाचा सत्य
उद्योग-धंद्याच्या काळजीत बुडालेल्या सर्व व्यावसायिकांसाठी रतन टाटा यांचा एक छोटासा संदेश म्ह्णून सध्या समाजमाध्यमात एक संदेश व्हायरल होत आहे. हा संदेश खरोखरच उद्योगपती रतन टाटा यांचा आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडो केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट तथ्य पडताळणी उद्योगपती रतन टाटा यांनी उद्योग-धंद्याच्या काळजीत बुडालेल्या सर्व व्यावसायिकांसाठी खरोखरच असा काही संदेश दिला आहे […]
Continue Reading