डॉ. देवी शेट्टी यांनी कोरोनाची चाचणी तातडीने करू नका असा सल्ला दिला का? वाचा सत्य

प्रसिद्ध ह्दयरोग तज्ज्ञ डॉ. देवी शेट्टी यांच्या नावे एक ऑडियो क्लिप व्हायरल होत आहे. “कोरोना विषाणूसंदर्भात कोणतीही चाचणी तातडीने करुन घेऊ नका. तर तशी लक्षणे आढळल्यानंतर नवव्या दिवशी चाचणी करा,” असे या ऑडिओ संदेशात म्हटले आहे. डॉ. देवी शेट्टी यांनी खरंच असे म्हटले का याची फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी केली. काय पोस्टमध्ये? मूळ पोस्ट येथे पाहा […]

Continue Reading

रात्री दहानंतर घराबाहेर न पडण्याचा तो मेसेज खोटा. मनपा आयुक्तांनी नाही दिला आदेश. वाचा सत्य

कोविड-19 महारोगाच्या साथीमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यात भर म्हणून सोशल मीडियावर खोट्या आणि असत्यापीत माहितीचा भडिमार सुरू आहे. अशाच एका फेक मेसेजमध्ये दावा करण्यात आला की, औरंगाबाद शहरात रात्री कोरोना विषाणू मारण्याच्या औषधाची फवारणी करण्यात येणार असल्यामुळे नागरिकांनी रात्री 10 ते पहाटे 5 वाजेदरम्यान बाहेर न पडण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले. फॅक्ट क्रेसेंडोच्या […]

Continue Reading