भारतात असणाऱ्या मॅकडोनाल्ड्समधील अस्वच्छतेचा हा व्हिडिओ आहे का? वाचा सत्य

मॅकडोनाल्ड्समधील अस्वच्छतेचा म्हणून समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. उंची दुकान फिकी पकवान असे म्हणत आज “मॅकडोनाल्ड्स” असं म्हणत आनंद राऊत, सुहास भुवड, प्रशांत नंदा आदींनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या पोस्टची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. Archive तथ्य पडताळणी हा व्हिडिओ चार स्वतंत्र व्हिडिओंद्वारे बनलेला असल्याचे लक्षात आले. त्यानंतर आम्ही या व्हिडिओचे […]

Continue Reading

हा फतवा देवबंद दारुल उलूमचा आहे का? वाचा सत्य

सहारनपूर येथील देवबंद दारुल उलूमचा एक फतवा सध्या समाजमाध्यमात फिरत आहे. मौलाना गयूर शेख यांच्या नावाने हा फतवा फिरत आहे. दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशा स्वरुपाचा हा फतवा आहे. मोहन माळी यांनी असल्या प्रवृत्तीना मुळा सकट ठेचण देशहिताच आहे ,अश्या लोकामुळे सामाजिक भाईचारा धोक्यात आला आहे ,हे देशास घातक ठरेल ,जातीचा अभिमान असावा पण […]

Continue Reading