रेल्वे स्टेशनवर ब्लूटूथ इअरफोन वापरल्याने विजेचा झटका बसला का ? वाचा सत्य 

सोशल मीडियावर रेल्वे स्टेशनचा व्हिडिओ शेअर करताना दावा केला जात आहे की, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीला विजेचा झटका बसला कारण तो मोबाईलमध्ये ब्लूटुथ चालू ठेऊन इअरफोन वापरत होता. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील व्यक्तीला विजेचा झटका मोबाईल किंवा हेडफोनने लागला नाही. तुटलेली विजेची […]

Continue Reading