लोकसत्ताचे लोगो वापरुन सदा सरवणकरांच्या नावने बनावट ग्राफिक व्हायरल; वाचा सत्य
मुंबईतील माहिम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे आणि मित्र पक्ष शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर लढत देणार आहेत. याच पार्श्वभूमीवर लोकसत्ताचे एक ग्राफिक व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दावा केला जात आहे की, सदा सरवणकरांनी माघार घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याची कबूली देत उद्धव ठाकरे गट सोडल्याचा पश्चाताप व्यक्त केला. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप […]
Continue Reading