नरेंद्र मोदींनी एकाच रेल्वेचे दोन वेळेस उद्घाटन केले नाही; चुकीच्या दाव्यासह फोटो व्हायरल
पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच गुजरात दौऱ्यावर गेले होते. तेथे त्यांनी एका रेल्वेचे उद्धघाटनदेखील केले. या कार्यक्रमानंतर सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, मोदी यांनी 2019 मध्ये ज्या रेल्वेचे उद्घाटन केले होते त्याच रेल्वेचे दोन वर्षांनी पुन्हा उद्घाटन केले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन (9049053770) क्रमांकावर पाठवून या दाव्याची सत्यता विचारली. पडताळणीअंती कळाले […]
Continue Reading