राहुल गांधी बटाट्यापासून सोने तयार करण्याची मशीन लावणार असे म्हणाले नव्हते; अर्धवट व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या भाषणाची जुनी क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामध्ये ते म्हणतात की, “मी अशी एक मशिन लावणार जी एका बाजूने बटाटे टाकले की, दुसऱ्या बाजूला सोने बनून बाहेर पडेल.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. मूळात राहुल गांधी […]
Continue Reading