नितीन गडकरींनी आपला पक्ष अकार्यक्षम असल्याची टिप्पणी केली का ? वाचा सत्य
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी एका मुलाखतीदरम्यान बोलत असल्याची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये गडकरी म्हणतात की, “आज गाव \ खेडे, गरीब, मजूर आणि शेतकरी दु:खी आहेत. गावात चांगले रस्ते नाहीत, पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही, चांगली रुग्णालये नाहीत, चांगल्या शाळा नाही.” पडताळणीअंती कळाले की, व्हायरल क्लिप अर्धवट आहे. मूळ […]
Continue Reading