लडाख पोलिसांनी ‘अमित शाहांच्या अदेशावरुन सोनम वांगचूकांना अटक केली’ असे वक्तव्य केले नाही; वाचा सत्य 

लडाखला राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या सोनम वांगचुक यांना 27 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली लेहमध्ये अटक करण्यात आली. या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लेहचे पोलिस अधिकारी म्हणतात की, “केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्या गृहमंत्रालयातून सोनम वांगचूक यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावत त्यांना अटकेचे आदेश देण्यात आले होते.” दावा केला जात […]

Continue Reading