पंतप्रधानांनी बांगलादेशावर हल्ला केला नाही तर राजीनामा द्यावा; असे योगी आदित्यनाथ म्हटले का ? वाचा सत्य

बांगलादेशमध्ये उसळलेल्या हिंसाचारमध्ये एका हिंदू तरुणाची हत्या करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, “हिंदुवर हल्ला करणाऱ्या बांगादेशवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हल्ला करू शकत नसाल तर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवून […]

Continue Reading

अग्निकुंडावर झोपणाऱ्या साधूचा व्हिडिओ महाकुंभ मेळ्यातील नाही; वाचा सत्य

एका साधूचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो संन्यासी एका अग्निकुंडावर झोपतो आणि बराच वेळ पडून राहतो. दावा केला जात आहे की, “महाकुंभमधील एका साधूने गंगेत स्नान करण्यापूर्वी अग्निस्नान केले.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ कुंभमेळ्यातील साधूचा […]

Continue Reading